आज रात्र माझ्यावर सलली,
झोपही डोळ्यावर रुसली ;
चांदण्या मोजव्या तर,
नभही गच्च भरलेल;
जोडावी लक्तरे आयुष्याची
चांदण्या मोजव्या तर,
नभही गच्च भरलेल;
जोडावी लक्तरे आयुष्याची
तर प्रत्येक ठिकाणी ठिगळ पडलेल .......!!!
--डॉ. कल्पेश पाटील.