गुपीत काही सांगाव ;
स्वतःच्या मनातल्या खुशीने ,
स्वतःच स्वतःला हसाव...
लांबून त्यांना पाहिल की
हेवा त्यांचा वाटतो , पण-
जवळ आल्या की आनंदाचा
मनीच झुला झुलतो...
झगमगतात त्या कश्या ?
असे अनेक प्रश्न पडतात ;
पण अजुन विचार केल्यास
उत्तरातसुद्धा प्रश्नच येतात....
शुभ्र तेजस्वी रुपानं ,
मन मोहून जात ;
जावे त्यांच्याच सवे
असेच सारख वाटत ..!
-- डॉ. कल्पेश पाटील.
I'm appreciate your writing skill.Please keep on working hard.^^
ReplyDelete